शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दपूम रेल्वेने ११८३ कोचमध्ये लावले ४१८८ बायो टॉयलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:53 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जून २०१९ पर्यंत ११८३ कोचमध्ये ४१८८ बायो टॉयलेट लावले आहेत.

ठळक मुद्देपर्यावरण रक्षणासाठी पुढाकार : ८ लाख वृक्ष लावण्याची योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनेपर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जून २०१९ पर्यंत ११८३ कोचमध्ये ४१८८ बायो टॉयलेट लावले आहेत.रेल्वेस्थानकाचा परिसर, प्लॅटफार्म, रेल्वे रुळांना घाणीपासून दूर ठेवणसाठी तसेच वातावरण स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वेगाड्यातील कोचमध्ये बायो टॉयलेट लावण्यात येत आहेत. बायो टॉयलेट पर्यावरणासाठी अनुकुल असून याद्वारे मानवाचे मलमूत्र ६ ते ८ तासात पाणी आणि वायूत रुपांतरित होते. त्यापासून दुर्गंधी येत नसून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. यामुळे रेल्वेस्थानक आणि रुळांच्या आजूबाजूला स्वच्छता राखणे शक्य होत आहे. प्रवाशांनी बायो टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात चहाचे कप, पाण्याच्या बॉटल, गुटख्याच्या पुड्या, पॉलिथीन, डायपर टाकू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.६.१८ लाख वृक्ष लावलेदक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मागील ७ वर्षात लाखो वृक्ष लावले आहेत. २०१५-१६ मध्ये २ लाख ७३ हजार , २०१६-१७ मध्ये ९ लाख ३४ हजार, २०१७-१८ मध्ये ४ लाख आणि २०१८-१९ मध्ये ६ लाख १८ हजार वृक्ष लावले आहेत. २०१९-२० या वर्षात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ८ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेenvironmentपर्यावरण