शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीसाठी जामठ्यात सर्च आॅपरेशन : वन विभागाने लावले कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:38 IST

वर्धा रोडवर सहारा सिटी आणि व जामठा परिसरातील स्थानिक लोकांना वाघिण फिरताना पाहिल्याच्या वृत्तानंतर मंगळवारी वन विभागाच्या चमूने या परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी नसल्याचा निष्कर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवर सहारा सिटी आणि व जामठा परिसरातील स्थानिक लोकांना वाघिण फिरताना पाहिल्याच्या वृत्तानंतर मंगळवारी वन विभागाच्या चमूने या परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे.वन विभागाच्या चमूने सकाळी ९.३० ते दुपारी २.३० पर्यंत संपूर्ण परिसराची पाहणी केल्याचा दावा केला आहे. या परिसरात वाघिण वा अन्य वन्यप्राणी न दिसल्याची पुष्टी केली आहे. त्यानंतरही या परिसरात चार कॅमेरे लावण्यात आले आहेत. या परिसरातील काही नागरिक आताही वाघिण पाहिल्याचा दावा करीत आहेत. काही नागरिक वाघिणीला बछड्यांसोबत पाहिल्याचे सांगत आहेत.न्यायालयाच्या आदेशानंतर सहारा सिटीमागे निर्माणाधीन बंगल्यांचे बांधकाम बंद आहे. त्यामुळे निर्माणाधीन स्थळ निमर्नुष्य आहे. त्याच्या लगतच्या संपूर्ण परिसरात उंच झाडे वाढली आहेत. अशास्थितीत या परिसरात लोकांची ये-जा बंद आहे. या क्षेत्रामागे खापरी आणि मंगरुर हे वनक्षेत्र आहे. यामुळेच प्रारंभी वन अधिकाऱ्यांनी या परिसरात वाघिण दिसल्याच्या दाव्याला फेटाळले नाही. परंतु मंगळवारी काही तासांच्या शोधमोहिमेनंतर वन विभागाने पत्र जारी करून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल वाघिणीचा व्हिडिओ सहारा सिटीच्या आसपासचा असल्याचा इन्कार केला आहे. या परिसरात कोणताही वन्यप्राणी प्रत्यक्ष दिसलेला नाही, अशी स्पष्टोक्ती दिली आहे.वन कर्मचाऱ्याचे घूमजावमंगळवारी शोध पथकासोबत फिरणाऱ्या एक वन कर्मचाऱ्याने या परिसरात ‘बिग कॅट’चे पगमार्ग असल्याचा दावा करून सर्वांना चकित केले होते. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला चूप राहण्यास सांगितल्यानंतर, त्यानेही या वृत्तावर घघूमजाव केल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर