शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्क्रब टायफस’ची रुग्णसंख्या ९३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:04 IST

स्क्रब टायफसवर विविध उपाययोजना सुरू असतानाही दहशत कमी होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी पुन्हा सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आल्याने रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यातील तीन नागपूर शहरातील असून एक ग्रामीण व एक वर्धेचा रुग्ण आहे. स्क्रब टायफसची ही शतकाकडे वाटचाल धोक्याची सूचना असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे१५ बळी : सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच जण पॉझिटीव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्क्रब टायफसवर विविध उपाययोजना सुरू असतानाही दहशत कमी होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी पुन्हा सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आल्याने रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यातील तीन नागपूर शहरातील असून एक ग्रामीण व एक वर्धेचा रुग्ण आहे. स्क्रब टायफसची ही शतकाकडे वाटचाल धोक्याची सूचना असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.स्क्रब टायफसची लक्षणे असो वा नसो, ताप असलेल्या रुग्णांना ‘डॉक्सीसायक्लीन’ औषध देण्याचा सूचना आरोग्य विभागाने दिल्याने गेल्या काही दिवसांत गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात सहा वर्षीय मुलगी कारंजा नागपूर येथील आहे. उर्वरीत ५० वर्षीय पुरुष हा दिघोरी नागपूर येथील, ३१ वर्षीय तरुण हा पारडी नागपूर येथील, २९ वर्षीय तरुण मानेवाडा नागपूर येथील तर ४० वर्षीय महिला वर्धा येथील आहे.६८ रुग्णांवर उपचारस्क्रब टायफसचे आतापर्यंत नोंद झालेल्या ९३ रुग्णांपैकी १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६८ रुग्ण अद्यापही उपचाराखाली आहे. उर्वरित १० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.शहरात रुग्णांची संख्या १६शनिवारी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील तीन तर एक ग्रामीण भागातील आहे. आतापर्यंत शहरात १६ रुग्ण तर ग्रामीणमध्ये ३० रुग्ण आढळून आले आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्ण एकट्या नागपूर जिल्ह्यात म्हणजे ४६ रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यूचा आकडा नऊवर पोहचला आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयDeathमृत्यू