शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सीताबर्डी किल्ला वाचवा, ११८ बटालियन परत आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 22:32 IST

११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसंविधान चौक : धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.सीताबर्डी किल्ला नागपूरचे वैभव आहे. परंतु हा किल्ला खासगी हातात विकण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. यासाठीच येथील ११८ इन्फन्ट्री बटालियन येथून स्थानांतरित करण्यात आली आहे. हा किल्ला विकून याचा उपयोग पब, पार्टी, लॉन हॉटेल यासाठी उपयोगात आणला जाणार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधातही नारेबाजी करण्यात आली. ११८ बटालियन परत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी १८५७ च्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या धरणे आंदोलनात संयोजक अविनाश काकडे, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जनार्दन मून, सुनील चोखांद्रे, महेंद्र धावडे, सुभेदार सुखदेव गडपायले, तनवीर अहमद, विजय बारसे, अमिताभ पावडे, अ‍ॅड. नफीस खान, सय्यद जावेद, किशोर पलांदूरकर, सुभेदार कानेटकर, ताराचंद शर्मा, अशोक मोरे, मुरलीधर काकडे, शेखर काकडे, प्रेमकुमार बतरा, संतोष भुजाडे, सुभेदार कल्याण चोपडे, संदीप चिमूरकर, ओमप्रकाश काकडे, भारत ठाकरे, ममता तोमर, सुभेदार शेषराव मुरोडिया, राजू हिंगमिरे, प्रीती दहीकर, स्मिता सहारे, विजय पारधी, ज्योती गव्हाणे, पद्मा ठमके, नरेंद्र पलांदूरकर, प्रमोद पांडे, यशवंत तेलंग, अजय शेंडे, यशवंत डोंगरदिवे, हरमानचंद शेखावत, तुलसीदास डोईजड, पूनम रंगारी, गणेश मथुरे, आशिष उमरकर, सूरज करंडे, तुलसीराम गिरगुसे, प्रशांत बोरीकर, सुनील आष्टीकर, वीरेंद्र दहीकर आदींसह मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

टॅग्स :Fortगडagitationआंदोलन