शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता मेघे पॉलिटेक्निक वाचवा : कर्मचारी हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:39 IST

दत्ता मेघे पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकार, महाविद्यालय व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर ८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्दे ८ जुलै रोजी पुढील सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दत्ता मेघे पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकार, महाविद्यालय व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर ८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.हे महाविद्यालय बंद केल्यास विद्यार्थी, कर्मचारी भागीदारांचे मोठे नुकसान होईल. प्रशासनाला पॉलिटेक्निक महाविद्यालयाची इमारत फिजिओथेरपी व आयुर्वेद महाविद्यालयासाठी वापरायची आहे. त्यामुळे पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याचा कट रचला गेला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव खारीज केला आहे. या महाविद्यालयाला अनेक वर्षे नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडेशनची मान्यता होती. असे असताना हे महाविद्यालय बंद करणे कुणाच्याच भल्याचे होणार नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. आवश्यक विद्यार्थी मिळत नसल्यामुळे नागपूरसह संपूर्ण राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉलिटेक्निकच्या २० हजार जागा उपलब्ध आहेत, पण प्रवेश अर्ज केवळ सहा हजार आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcollegeमहाविद्यालयEmployeeकर्मचारी