शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील सावनेर, गोंडखैरीत उष्माघाताचे दोन बळी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 20:04 IST

पाऱ्याने ४७ अंशाचा टप्पा पार केला आहे. उन्हाच्या काहिलीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सावेनर येथील बसस्थानक परिसर आणि कळमेश्वर तालुक्यातील गौंडखेरी येथे अज्ञात व्यक्तीचे प्रत्येकी एक मृतदेह आढळून आले आहे. या मृतदेहांच्या अंगावर कोणत्याही जखमा व इतर संशास्पद बाबी आढळून न आल्याने उष्माघाताने यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोेलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमृतांची ओळख पटली नाही : पोलिसांचा तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर/गोंडखैरी) : पाऱ्याने ४७ अंशाचा टप्पा पार केला आहे. उन्हाच्या काहिलीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सावेनर येथील बसस्थानक परिसर आणि कळमेश्वर तालुक्यातील गौंडखेरी येथे अज्ञात व्यक्तीचे प्रत्येकी एक मृतदेह आढळून आले आहे. या मृतदेहांच्या अंगावर कोणत्याही जखमा व इतर संशास्पद बाबी आढळून न आल्याने उष्माघाताने यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोेलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरी परिसरातील जिंदल लॉजिस्टिक पार्क वेअर हाऊसच्या भिंतीच्या बाजूने सोमवारी सकाळी १० वाजता अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हिवरकर ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृताने निळ्या रंगाचे शर्ट व काळा पॅन्ट घातलेला होता. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.सावनेर बस स्थानक परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्यावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. मृताने लाल नीळा चौकडी शर्ट आणि पांढरा विटकरी रंगाचा पॅन्ट घातला होता. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.

 

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यू