शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सराफ चेंबर आयकर कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 20:32 IST

आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.कर्मचारी सराफ चेंबरच्या तिसऱ्या माळ्यावरील प्रधान सीआयटी-३ अंतर्गत रेंज-४ मध्ये कार्यरत आहे. तो आजारी असल्याने गेल्या चार ते पाच दिवसापासून कार्यालयात अनुपस्थित होता. कर्मचारी चाचणीत पॉझिटिव्ह निघाल्याचा संदेश दुपारी कार्यालयात धडकला. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार आणि रविवारी कार्यालयाला सुटी आहे. यादरम्यान कार्यालय सॅनिटाईज्ड करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी आयकर भवन, सिव्हील लाईन्स येथे प्रधान आयकर आयुक्त आणि आयकर आयुक्तांच्या (प्रशाासन) कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यावेळी आयकर भवन तीन दिवस बंद ठेवून संपूर्ण परिसर सॅनिटाईज्ड करण्यात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय