शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे नागपुरात पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:21 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील सातशेहून अधिक स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. स्वयंसेवकांचे पथसंचनल पाहण्यासाठी रेशीमबाग व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

ठळक मुद्देस्वयंसेवकांचे पथसंचनल पाहण्यासाठी रेशीमबाग व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षा वर्ग रेशीमबाग येथे सुरू आहे. २५ दिवस चालणाऱ्या या वर्गामध्ये संपूर्ण भारतातून स्वयंसेवक आलेले आहेत. या स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता डॉ.हेडगेवार स्मारक समिती, रेशीमबाग येथून सुरुवात झाली. त्यानंतर व्हॉलिबॉल मैदान, सक्करदरा चौक, भांडे प्लॉट चौक, मंगलमूर्ती चौक, संगम टाकीज चौक, गजानन चौक या मार्गाने शिस्तबद्ध पथसंचलन झाले. संघाचे सहसरकार्यवाह मुकुंद सी.आर., वर्गाचे सर्वाधिकारी अ‍ॅड.गजेंद्रसिंह, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे, अयोध्या भाग संघचालक मनोहरराव सपकाळ, रामभाऊ म्हाळगीनगर संघचालक शिशिर गोस्वामी यांनी भांडे प्लॉट चौकात पथसंचलनाचे अवलोकन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर