शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:50 IST

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी दुपारी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. स्मार्ट सिटी प्रकरणात अनियमितात व भ्रष्टाचार केल्याच्या संदर्भात जोशी यांची तक्रार असून त्यांनी मुंढे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांनाही यात समाविष्ट केले आहे.हा तक्रार अर्ज सदर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठवला असून त्यावर काय कारवाई करायची याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.२० जून रोजी आयोजित केलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेतून आयुक्त मुंढे नाराज होऊन बाहेर पडले होते. त्यावर संदीप जोशी यांनी, नाराज होऊ नका, परत या अशा आशयाचे एक पत्रही त्यांना दिले होते. मनपाची ही अर्धवट राहिलेली सभा २३ जून रोजी आयोजित केलीे असल्याचेही या पत्रात नमूद होते.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSandip Joshiसंदीप जोशी