शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

कामठी कॅन्टोनमेंट परिसरातील रखडलेल्या चार पदरी रस्त्याला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 9:53 PM

कामठी कॅन्टोनमेंटपासून जाणाऱ्या चार पदरी रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर मंजुरी मिळाल्याची माहिती माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी कॅन्टोनमेंटपासून जाणाऱ्या चार पदरी रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर मंजुरी मिळाल्याची माहिती माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.नागपूर ते कामठी व पुढे कन्हानपर्यंत चार पदरी रस्ता बांधण्यात येत आहे. येथील बरेचशे काम झाले आहे. परंतु कामठी कॅन्टोनमेंट परिसरातील आशा रुग्णालयासमोरचा जवळपास एक ते दीड किमीच्या रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रखडले होते. त्यामुळे नेमक्या या भागात वाहनांची मोठी कोंडी होत होती. अनेकदा अपघातही झाले आहेत. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी बराच पाठपुरावा करण्यात आला. अखेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी सुटून नागरिकांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMediaमाध्यमे