शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘समृध्दी एक्सप्रेस’साठी आता पाचपट मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 20:16 IST

विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत अधिग्रहीत केलेल्या अथवा थेट खरेदी केलेल्या जमिनीच्या बाबतीत बाजारमूल्य ठरवताना घटक दोन अधिसूचित करण्यात आल्यामुळे समृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातील अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला पाचपट मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

ठळक मुद्देनागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची माहितीविशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत असलेल्या जमिनींच्या मोबदल्यात वाढहिंगणा तालुक्यातील २७८ शेतकऱ्यांना मिळणार लाभपूर्वी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांनाही वाढीव लाभ

आॅनलाईन लोकमतनागपूर : विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत अधिग्रहीत केलेल्या अथवा थेट खरेदी केलेल्या जमिनीच्या बाबतीत बाजारमूल्य ठरवताना घटक दोन अधिसूचित करण्यात आल्यामुळे समृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातील अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला पाचपट मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत जमिनीचे भूसंपादनासंदर्भात महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेनुसार हिंगणा तालुक्यातील महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसंदर्भात मोबदला देताना गुणांक (घटक) एक वरुन दोन करण्यात आल्यामुळे अधिग्रहीत केलेल्या तथा थेट खरेदी केलेल्या जमिनीचा मोबदला आता पाचपट मिळणार आहे. यापूर्वी हा मोबदला अडीचपट मंजूर करण्यात आला होता. या नवीन निर्णयाचा लाभ नागपूरसह नाशिक व ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत कृषी क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनीच्या मोबदल्यात वाढ झाल्यामुळे हिंगणा तालुक्यातील २७८ शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. तालुक्यातील २०७ हेक्टर जमीन समृध्दी महामागार्साठी संपादित करण्यात येणार आहे. थेट जमीन खरेदीचा पाचपट भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला असून समृध्दी महामागार्साठी जमीन संपादन करण्यास सहकार्य मिळत आहे.समृध्दी महामागार्साठी हिंगणा तालुक्यातील यापूर्वी थेट खरेदी केलेल्या जमिनीचा मोबदला नवीन नियमाप्रमाणे वाढीव मिळणार आहे. वाढीव रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राधान्याने जमा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :highwayमहामार्ग