शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मनपाकडून विनापरवानगी सांडपाण्याची विक्री

By admin | Updated: December 24, 2015 03:29 IST

प्रक्रिया केलेले सांडपाणी महाजनकोला विकण्यासाठी नागपूर महानगरपालिकेला शासनाने मान्यता दिलेली नाही.

मनपाला नोटीस : रक्कम वसूल करणारनागपूर : प्रक्रिया केलेले सांडपाणी महाजनकोला विकण्यासाठी नागपूर महानगरपालिकेला शासनाने मान्यता दिलेली नाही. तथापि, नागपूर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाच्या मान्यतेशिवाय महाजनकोला सांडपाणी विकण्याचा करार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरून महापालिकेला पत्राद्वारे कळविण्यात आले असून वेळ पडली तर महापालिकेकडून वसुलीही केली जाईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले. देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन बोलत होते. पाणी वापर झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर महापालिकेचा हक्क राहत नाही. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अंतर्गत कलम ११ नुसार सांडपाण्याचा वापर सिंचनासाठी अथवा अन्य कोणत्याही कायार्साठी करण्याचा अधिकार जलसंपदा विभागाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.शासनाच्या मान्यतेशिवाय नागपूर महानगरपालिकेने सांडपाणी महाजनकोला विकले होते. त्यासंबंधी पत्राद्वारे कळविण्यात आले असून कार्यवाही चालू आहे. नागपूर मनपा २००८ पासून पाणी विकत आहे, तेव्हा त्यांच्याकडून वसुली करणार का, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला असता वसुलीही करणार असे महाजन यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)