शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संपातील दोन हजार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:22 IST

काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कापले जाईल. नागपूर विभागात २ हजार ८०० कर्मचारी काम करतात. त्यापैकी दोन हजाराच्या जवळपास कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन एसटी परिवहन प्रशासनाकडून कापले जाणार आहे, अशी माहिती नागपूरचे विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी दिली.

ठळक मुद्देप्रशासनाकडून कारवाई : वेतनवाढीसाठी केले होते काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कापले जाईल. नागपूर विभागात २ हजार ८०० कर्मचारी काम करतात. त्यापैकी दोन हजाराच्या जवळपास कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन एसटी परिवहन प्रशासनाकडून कापले जाणार आहे, अशी माहिती नागपूरचे विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी दिली.वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन केले होते. या आंदोलनाचा प्रभाव नागपुरातही पाहायला मिळाला. ९ जूनच्या रात्रीपर्यंत आंदोलन कायम होते. आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन एसटी महामंडळाच्या महसुलाचेही नुकसान झाले होते. आंदोलनादरम्यान दोन दिवसात ७५ टक्के बसेसची चाके थांबली होती. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनातर्फे खासगी वाहनांना वाहतुकीची परवानगी दिली होती. संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत एसटी परिवहन प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. परंतु आता संपात सहभागी जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कपात करण्यात येणार आहे.काम नाही तर वेतनही नाही‘दोन दिवस संप पुकारल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचा मोठा महसूल बुडाला. त्यामुळे काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे.’अशोक वरठे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळEmployeeकर्मचारी