शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आरटीओची धडाक्यात कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ टॅक्सी-बाइक जप्त

By सुमेध वाघमार | Updated: August 25, 2022 18:14 IST

अवैध प्रवासी वाहतूक अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई

नागपूर : राज्यात ओला, उबेर कंपनीकडून सुरू असलेल्या ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ला परवानगी नसतांना नागपुरात ही सेवा धडाक्यात सुरू आहे. याची गंभीर दखल घेत ‘आरटीओने’ तब्बल ४३ टॅक्सी बाइक जप्त केल्या. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. 

प्रवासी वाहतूकीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ)  परवाना मिळविणे आवश्यक असते. नागपुरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही ओला, उबेर कंपनीच्या ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’मधून सर्रास प्रवाशांची वाहतूक सुरू आहे.

नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त

या संदर्भातील तक्रारी वाढल्यानंतर ‘आरटीओ’ने मंगळवारपासून कारवाई हाती घेतली. मंगळवारी ३, बुधवारी २२ तर गुरुवारी १८ अशा एकूण ४३ बाइक जप्त केल्या. यांच्यावर अवैध प्रवासी वाहतूक अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर