शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:24 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांनी सोमवारी सायंकाळी पथसंचलन केले. ८२८ स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते. स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन पाहण्यासाठी रेशीमबाग, नंदनवन व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांनी सोमवारी सायंकाळी पथसंचलन केले. ८२८ स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते. स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन पाहण्यासाठी रेशीमबाग, नंदनवन व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षा वर्ग रेशीमबाग येथे सुरू आहे. २५ दिवस चालणाऱ्या या वर्गामध्ये संपूर्ण भारतातून स्वयंसेवक आलेले आहेत. या स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजता रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसरातून सुरुवात झाली. त्यानंतर गजानन चौक, संगम टॉकीज, तिरंगा चौक, नंदनवन रोड, जगनाडे चौक, भोला गणेश चौक, सुरेश भट्ट सभागृह, देवांजली बिल्डिंग या मार्गाने पथसंचलन झाले व डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसराच्या मैदानावर समापन झाले. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, वर्गाचे सर्वाधिकारी अनिरुद्ध देशपांडे, महानगर संघचालक राजेश लोया यांनी शिवनगर बास्केटबॉल मैदान येथे पथसंचलनाचे अवलोकन केले. तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप १६ जून रोजी होणार आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर