शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संघ-भाजपची समन्वय बैठक सुरू

By योगेश पांडे | Updated: April 20, 2023 14:56 IST

अत्रे ले आउट येथील एका महाविद्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर : विविध मुद्यांवरून भाजपचे राजकारण तापले असताना नागपुरात गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांच्यातील समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ पातळीवरील ही बैठक आहे. अत्रे ले आउट येथील एका महाविद्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

विदर्भातील भाजपचे आमदार आणि खासदार यात सहभागी झाले आहेत. दोन टप्प्यात बैठक होत असून अगोदर पूर्व विदर्भातील नंतर पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत संघ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील या बैठकीत उपस्थित आहेत. संघाकडून विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे , प्रांत  कार्यवाह अतुल मोघे, क्षेत्र कार्यकारीणी सदस्य दीपक तामशेट्टीवार हे उपस्थित आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाचे पदाधिकारी आणि भाजपच्या या बैठकीला महत्व आले आहे. विशेष म्हणजे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात बैठक न होता ती एका खाजगी महाविद्यालयात होत आहे. रेशीमबागेत प्राथमिक शिक्षा वर्ग सुरू असल्याने तेथे बैठक झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ