शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दरोड्याच्या तयारीतील चार भामटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:19 IST

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी चार भामट्यांना तहसीलच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे आणि मिरची पावडरही जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देशस्त्र जप्त, एक फरार तहसील पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी चार भामट्यांना तहसीलच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे आणि मिरची पावडरही जप्त करण्यात आली.तहसील ठाण्यातील पोलीस पथक सोमवारी रात्री ९ च्या सुमारास गस्तीवर असताना हवालदार प्रमोद शनिवारे यांना माहिती मिळाली की, गार्ड लाईन परिसरात हजरत बाबा बगदी दर्गाहच्या बाजूच्या मैदानात काही गुन्हेगार लपून आहेत. ही माहिती कळताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. अंधारात काहीजण संशयास्पद हालचाली करताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना गराडा घातला आणि अक्षय ऊर्फ गामा मनोज कांबळे (वय २०, रा.भानखेडा), लखन ऊर्फ रोहन शैलेष धरिया (वय २२, रा. शांतीनगर), सलमान अब्दुल रहेमान अंसारी (वय २५, रा. लाल झेंडा चौक, यशोधरानगर), मोहम्मद शाहरूख शेख रमजान (वय २३, रा. यशोधरानगर) या चौघांना जेरबंद केले. त्यांचा साथीदार इकबाल अहमद एहसान अहमद (वय २५, रा. अंसारनगर, मोमिनपुरा) अंधाराचा फायदा उठवत पळून गेला. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक तलवार, एक चाकू, रॉड, दोरी आणि मिरची पावडर जप्त केली. त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पळून गेलेल्या इकबालचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी