शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

लॉकडाऊनमध्ये वाढत आहे विजेची मागणी : उद्योग सुरू झाल्याचा परिणाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:27 IST

‘लॉकडाऊन’ दरम्यान औद्योगिक कामे सुरू झाल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक कंपन्या बंद असल्याने राज्यातील विजेची मागणी १३,६०० मेगावॅटच्या किमान स्तरावर पोहोचली होती. उन्हाळा वाढल्याने आणि काही उद्योग सुरू झाल्यामुळे विजेची मागणी १८,६६४ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’ दरम्यान औद्योगिक कामे सुरू झाल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक कंपन्या बंद असल्याने राज्यातील विजेची मागणी १३,६०० मेगावॅटच्या किमान स्तरावर पोहोचली होती. उन्हाळा वाढल्याने आणि काही उद्योग सुरू झाल्यामुळे विजेची मागणी १८,६६४ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राची विजेची मागणी ९ हजार मेगावॅटने घटली आहे. बहुतांश मागणी घरगुती ग्राहकांकडून येत आहे. दरम्यान तापमान वाढताच विजेची मागणीही वाढली. विजेच्या मागणीत हळूहळू वाढ होऊ लागली. यादरम्यान ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ग्रीन झोन व इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या उद्योगांना सुरू करण्याची मंजुरी मिळताच विजेची मागणी अचानक वाढली. २४ एप्रिल रोजीचा विचार केल्यास सकाळी १८,२२५ मेगावॅट विजेची मागणी होती ती दुपारी वाढून १८,६६४ मेगावॅटपर्यंत पोहोचली. रात्री १० वाजता ही मागणी कमी होऊन १६,५५४ मेगावॅटवर आली.बंद युनिटमधून उत्पादन शक्यविजेची मागणी सातत्याने कमी होत असल्यामुळे महावितरण पॉवर एक्सचेंजमध्ये उपलब्ध स्वस्त विजेने काम चालवित आहे. यामुळे महागडे उत्पादनाचे केंद्र बंद करण्यात आले आहे. यात कोराडी, नाशिक, परळी व भुसावळ या केंद्रांचा समावेश आहे. महावितरणच्या सूत्रानुसार मागणी याचप्रकारे वाढत राहिली तर बंद केंद्रातूनही वीज घेण्याचा विचार होऊ शकतो.कशी वाढली मागणीतारीख              सकाळ          दुपार            सायंकाळ१९ एप्रिल          १४,५००         १३,०००         १३,०००२२ एप्रिल          १५,६८०         १५,४४०        १४,७८०२४ एप्रिल          १८,२२५        १८६६४          १६५५४नोट : मागणी मेगावॅट मध्ये

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र