शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

माहितीचा अधिकार : एसबीआयकडे २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 20:11 IST

ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. देशातील आघाडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे तब्बल २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन पडून आहे. या रकमेवर अधिकार सांगायला कुणीही पुढे आलेले नाही. सदर रक्कम १ कोटी ८ लाख ८६ हजार ४८५ खात्यांमध्ये जमा आहे. ही आकडेवारी ३१ मार्च २०१९ पर्यंतची आहे.

ठळक मुद्दे३१ मार्च २०१९ पर्यंतची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. देशातील आघाडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे तब्बल २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन पडून आहे. या रकमेवर अधिकार सांगायला कुणीही पुढे आलेले नाही. सदर रक्कम १ कोटी ८ लाख ८६ हजार ४८५ खात्यांमध्ये जमा आहे. ही आकडेवारी ३१ मार्च २०१९ पर्यंतची आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती पुरविण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेल्या अन्य माहितीनुसार, ३१ मार्च २०१९ पर्यंत एसबीआयने प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत एकूण १० कोटी ९७ लाख ७८ हजार ७७५ खाते उघडले. या खात्यांमध्ये एकूण २३ हजार १६३.३७ कोटी रुपये जमा होते. तसेच, १ कोटी २५ लाख २८ हजार ४५ शून्य जमा खाते उघडण्यात आले.सीएसआरवर ६.२४ कोटी खर्चबँकेने गेल्या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)करिता ६.२४ कोटी रुपये खर्च केले. पहिले दहा डिफॉल्टर्स, थकित कर्ज, यासंदर्भात करण्यात आलेली कारवाई यासह अन्य काही माहिती बँकेने गोपनियतेच्या कारणावरून पुरवली नाही.

टॅग्स :SBIएसबीआयRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता