शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिवेतनधारकांना अद्याप कोणतीही मदत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:26 IST

बऱ्याच काळापासून ईपीएस ९५च्या निवृत्त वेतनधारकांना पेन्शनमध्ये वाढ करवून देण्याच्या मागणीचा वाद सुरू आहे. मात्र, तो वाद निवळण्याऐवजी चिघळतच चालल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देनिवृत्त कर्मचारी समन्वय समितीने सरकारचा दावा केला उघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बऱ्याच काळापासून ईपीएस ९५च्या निवृत्त वेतनधारकांना पेन्शनमध्ये वाढ करवून देण्याच्या मागणीचा वाद सुरू आहे. मात्र, तो वाद निवळण्याऐवजी चिघळतच चालल्याचे दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील ६५ लाख निवृत्तिवेतनधारकांना ९७३ कोटी रुपयाची मदत केल्याचा दावा निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक यांनी फेटाळून लावला आहे.सप्टेंबर २०१४च्या अर्थसंकल्पात या निवृत्तिवेतनधारकांना पेन्शनपोटी ८६८ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात येऊन दरमहा तीन हजार रुपये अंतरिम मदत म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, ही योजना स्थगित करून केवळ एक हजार रुपयेच गेल्या सहा वर्षापासून देण्यात येत आहेत. त्यातच कोविड-१९च्या काळात सरकारकडून वेतनधारकांविषयी संवेदनेची अपेक्षा होती. ती पूर्ण न करता ९७३ कोटी रुपयाची मदत केल्याची घोषणा करत वेतनधारकांसोबत क्र्रूर चेष्टा केली जात असल्याचा आरोप प्रकाश पाठक यांनी केला आहे. याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनnagpurनागपूर