शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सेवानिवृत्त अधिकारी फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:45 IST

सिद्धेश्वरनगर नंदनवन येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त अधिकारी आपल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले.

ठळक मुद्देआयुध निर्माणीत होते अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिद्धेश्वरनगर नंदनवन येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त अधिकारी आपल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले.स्वदेशकुमार गुप्ता (७१) असे मृत सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. ते आयुध निर्माणी येथून सेवानिवृत्त झाले होते. ते सिद्धेश्वरनगर येथील सिद्धेश्वर अर्पामेंटमध्ये राहत होते. पोलीस सूत्रानुसार सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुलं आहेत. एक भंडारा येथे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवतो तर दुसरा मुंबईत राहतो. बुधवारी सकाळी ८ वाजता शेजाºयांना गुप्ता यांच्या फ्लॅटसमोर तीन दिवसांपासूनच वर्तमानपत्र पडून असल्याचे दिसून आले. गुप्ता हे नियमित वर्तमानपत्र वाचत होते. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी आवाज दिला. परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नंदनवन पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनीही दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. त्यांनाही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा गुप्ता यांचा मृतदेह शौचालयात पडून होता. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. भंडारा येथे राहणाºया मुलाला सूचना देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरूनच आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर