शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘रिटेल व्हॅल्यू चेन’ महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 20:32 IST

नागपुरी संत्री युरोपमध्ये पोहोचवायची असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन आणि भक्कम मार्केटिंग करण्याची गरज आहे. संत्रा शेतीसाठी ‘रिटेल व्हॅल्यू चेन’ महत्त्वाची असल्याचे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत : वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये समूह चर्चासत्र

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकार संत्रा उत्पादकांना योजनांच्या माध्यमातून मदत आणि विविध उपक्रम राबवित आहे. त्यानंतरही त्यांना हव्या त्या सुविधा अजूनही मिळत नाहीत. कोल्ड स्टोरेजमध्ये उणिवा आहेत. पॅकेजिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि समक्ष वाहतूक यंत्रणेचा अभाव आहे. शेतात पोस्ट हार्वेस्टिंग ट्रीटमेंट होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये नागपुरी संत्री उठून दिसत नाही अर्थात अन्यच्या तुलनेत नागपुरी संत्रा फिका पडतो. नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे, असे म्हटले जाते. पण बांगलादेशाव्यतिरिक्त अन्य देशात निर्यात होत नाही. पंजाबची किनू संत्री इंग्लंडमध्ये पोहोचली आहेत. नागपुरी संत्री युरोपमध्ये पोहोचवायची असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन आणि भक्कम मार्केटिंग करण्याची गरज आहे. संत्रा शेतीसाठी ‘रिटेल व्हॅल्यू चेन’ महत्त्वाची असल्याचे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या तीन दिवसीय वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ‘आॅरेंज फार्मिंग : रिटेल व्हॅल्यू चेन’ या विषयावर आयोजित समूह चर्चेत नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले, यूपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर कौशिक, नॅशनल सेंटर फॉर कोल्ड-चेन डेव्हलपमेंटचे एचआरडी अ‍ॅण्ड को-आॅर्डिनेशन प्रमुख अंशुमन सिद्धांत, फ्यूचर सप्लाय चेन सोल्यूशन्स लिमिटेडचे बिझनेस हेड आनंद सेन, इस्त्राईलच्या कृषी तज्ज्ञ सीगालिट बेरेनझॉन यांनी भाग घेतला. द हिंदू बिझनेस लाईनचे विशेष प्रतिनिधी राहुल वाडके हे चर्चासत्राचे परीक्षक होते.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरFarmerशेतकरी