लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना थेट प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने शक्कल लढविली आहे. आरक्षण कार्यालयात प्रवाशांनी भरलेला आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक करण्यासाठी मशीनची सुविधा करून देण्यात आली आहे. मशीनमध्ये आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक होणार असल्यामुळे आरक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव करणे शक्य झाले आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर आरक्षण फॉर्म, पैसे निर्जंतुक करणार मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:18 IST
कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना थेट प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने शक्कल लढविली आहे. आरक्षण कार्यालयात प्रवाशांनी भरलेला आरक्षणाचा फॉर्म आणि पैसे निर्जंतुक करण्यासाठी मशीनची सुविधा करून देण्यात आली आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर आरक्षण फॉर्म, पैसे निर्जंतुक करणार मशिन
ठळक मुद्देआरक्षण कार्यालयात सुविधा : रेल्वे कर्मचाऱ्यांचा होईल कोरोनापासून बचाव