शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पतीची हायकोर्टाला विनंती : माझ्या पत्नीला कैदेतून मुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 20:53 IST

पत्नीला तिच्या कुटुंबीयांच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देप्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीला तिच्या कुटुंबीयांच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.अजयसिंग परिहार असे पतीचे नाव आहे. पत्नी निकिताला तिच्या कुटुंबीयांनी घरामध्ये कैद करून ठेवले आहे व तिचे दुसरे लग्न लावून देण्याची तयारी सुरू आहे असे अजयसिंग यांचे म्हणणे आहे. त्यांच्या याचिकेतील माहितीनुसार, अजयसिंग व निकिताने ६ सप्टेंबर २०१८ रोजी आर्य समाज मंदिरात हिंदू पद्धतीने प्रेमविवाह केला. त्यानंतर कुटुंबीयांचा विरोध लक्षात घेता दोघांनीही २१ सप्टेंबर २०१८ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन लग्नाची माहिती दिली व सुरक्षेची मागणी केली. असे असताना पोलिसांनी काहीच मदत केली नाही. निकिताला तिचे कुटुंबीय सोबत घेऊन गेले. त्यांनी निकिताला घरात कैद करून ठेवले. अजयसिंग यांनी कायदेशीर मार्गाने निकिताला सोडविण्याचे बरेच प्रयत्न केले, पण त्यांना कुणाचेच सहकार्य मिळाले नाही. अखेर, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.निकिताला हजर करण्याचा आदेशया प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता निकिताला येत्या २३ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचा आदेश एमआयडीसी पोलिसांना दिला. तसेच, निकिता व अजयसिंग यांच्या कुटुंबीयांना त्या दिवशी न्यायालयात येण्यास मनाई केली. अजयसिंगतर्फे अ‍ॅड. पी.एम. सिन्हा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर