उन्हाची काहिली जशी वाढते आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापस्त झाले आहे. शहरातही पाण्याचे स्त्रोत आटल्याने मोकाट जनावरांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. शनिवारी गिरीपेठ परिसरात फिरणाऱ्या या वासराला माणुसकीचा आधार मिळाला अन्् व्याकुळ जिवाची तहानही भागली.
धर्म माणुसकीचा :
By admin | Updated: May 17, 2015 02:58 IST