शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धर्म, व्यवसायाच्या आधारे सवलती नाकारणे संविधानविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:19 IST

संविधानात हलबा, हलबी म्हणून सवलती असताना सरकारकडून सवलती नाकारण्यात येत असून धर्म व व्यवसायाच्या आधारावर सवलती नाकारणे हा प्रकार संविधानविरोधी असून संविधानाचा अपमान आहे, असे मत अ‍ॅड नंदा पराते यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनंदा पराते : महात्मा फुले जयंतीनिमित्त महिला संघर्ष मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानात हलबा, हलबी म्हणून सवलती असताना सरकारकडून सवलती नाकारण्यात येत असून धर्म व व्यवसायाच्या आधारावर सवलती नाकारणे हा प्रकार संविधानविरोधी असून संविधानाचा अपमान आहे, असे मत अ‍ॅड नंदा पराते यांनी व्यक्त केले.महात्मा फुले जयंतीनिमित्त हलबा सांस्कृतिक भवन पाचपावली येथे आयोजित महिला संघर्ष मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गीता जळगावकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शकुंतला वट्टीघरे, मंजरी पौनीकर, मंजू पराते, शालू नंदनवार, शारदा खवास, सविता बुर्डे, आशा आसोटकर, प्रभावती देवघरे, अलका दलाल, ललिता पौनीकर, कल्पना अड्याळकर, प्रमिला वाडीघरे उपस्थित होत्या. नंदा पराते म्हणाल्या, आदिम महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे काळाची गरज आहे. महिलांच्या उपोषण आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांना धडकी बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. गीता जळगावकर यांनी महिलांना रस्त्यावर उतरून आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. प्रभावती देवघरे यांनी महिलांना भाजप सरकारला जाब विचारण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक ललिता खेताडे यांनी केले. संचालन अनिता हेडावू यांनी केले. आभार मंदा शेंडे यांनी मानले. यशस्वितेसाठी निर्मला वरुडकर, रूपाली मोहाडीकर, वेणू पौनीकर, कल्पना मोहपेकर, गीता बंडोले, चंद्रकला डेकाटे, गीता आमनेरकर, लीला मौदेकर, लीला पिंपळीकर, पुष्पा शेटे, कमल पराते आदींनी परिश्रम घेतले.

 

 

टॅग्स :nagpurनागपूरagitationआंदोलन