शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

आपला मोबाईल क्रमांक नोंदवा, विजेसंबंधी माहिती मिळवा

By आनंद डेकाटे | Updated: May 18, 2024 15:42 IST

कार्यालयाचा चकरा मारण्याची गरज नाही : मोबाईल ॲप, ‘ऊर्जा’चॅटबॉटवर मिळणार प्रश्नांचे उत्तर

लाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विजेसंदर्भातील विविध समस्या, प्रश्न यासाठी आता महावितरण कार्यालयात फोन करण्याची अथवा चकरा मारण्याची आता आवश्यकता नाही. महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा ‘ऊर्जा’चॅटबॉट वर ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. सोबतच त्यांना तक्रार देखील करता येणार आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांनी आधी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पाऊस असतो व अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी विजेचे पोल पडणे तसेच तारा पडणे, वारंवार वीज खंडित होणे आदी समस्या या कालावधीत मोठ्या प्रमाणावर घडतात, अशा परिस्थितीत कोणत्या ठिकाणी काय समस्या आली आहे याबद्दल ग्राहकांना माहिती मिळत नाही. या सुविधा ग्राहकांना मिळाव्यात याकरिता महावितरणाने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे व याचेच परिणीती म्हणून महावितरणच्या 'महावितरण मोबाईल अॅप' आणि ‘ऊर्जा’चॅटबॉट विकसित केले आहे. या माध्यमातून माध्यमातून ग्राहकाला त्याच्या वीजबिलाची माहिती, वीजबिलाचा भरणा, विजेच्या तक्रारी, नवीन वीजजोडणीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.

अशी करा मोबाईल क्रमांकाची नोंद : ग्राहकाला त्याच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी वा बदल करण्यासाठी करण्यासाठी एमजीईजी<१२ अंकी ग्राहक क्रमांक> असा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवायचा आहे, अथवा महावितरणच्या संकेतस्थळावरुन आणि मोबाईल ऍप वरुन देखील ग्राहकाला त्याच्या मोबाईल क्रमांकाची नोंद किंवा बदल करता येतो.

मोबाईल क्रमांक नोंदणीचे लाभ : मोबाईल क्रमांकाची नोंद असलेले वीज ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल करून अथवा नो पॉवर <१२ अंकी ग्राहक क्रमांक> असा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार देवू शकतात.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूरMIDCएमआयडीसी