शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘प्रादेशिक संदर्भ मानक’ प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:29 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात उपराजधानीच्या वाट्याला फारशा गोष्टी आल्या नसल्या तरी केंद्रीय पातळीवर एक संस्था येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपुरात प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेची स्थापना होणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाने तरतूददेखील केली आहे. राज्यातील ही पहिलीच प्रादेशिक प्रयोगशाळा ठरणार आहे हे विशेष.

ठळक मुद्देकेंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाअंतर्गत अर्थसंकल्पात तरतूदराज्यातील पहिली केंद्रीय प्रयोगशाळा ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात उपराजधानीच्या वाट्याला फारशा गोष्टी आल्या नसल्या तरी केंद्रीय पातळीवर एक संस्था येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपुरात प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेची स्थापना होणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाने तरतूददेखील केली आहे. राज्यातील ही पहिलीच प्रादेशिक प्रयोगशाळा ठरणार आहे हे विशेष.देशभरात अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, फरीदाबाद, गुवाहाटी येथे केंद्रीय पातळीवरील प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये केंद्रीय व राज्य शासनाच्या संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि ‘लीगल मेट्रॉलॉजी’च्या क्षेत्रातील खासगी उद्योगांना अंशांकन, सत्यापन, परीक्षण सेवा प्रदान करण्यात येतात. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ‘लीगल मेट्रॉलॉजी’ला बळ देण्यासाठी नागपूर व वाराणसी येथे प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळा उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत एकूण ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी नागपूरच्या वाट्याला यातील नेमका किती निधी येईल, हे स्पष्ट झालेले नाही.मिहान प्रकल्पामुळे देशातील नामांकित आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्या नागपुरात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या प्रयोगशाळेची उपयुक्तता वाढणार आहे हे निश्चित.दुय्यम मानक प्रयोगशाळा अगोदरपासूनच अस्तित्वातराज्य शासनाच्या अखत्यारितील वैधमापनशास्त्र विभागाची दुय्यम मानक प्रयोगशाळा सिव्हिल लाईन्स येथे आहे. परंतु अत्याधुनिक उपकरणे नसल्यामुळे या प्रयोगशाळेचे महत्त्व कमी झाले आहे. प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेमुळे या प्रयोगशाळेलादेखील चालना मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८nagpurनागपूर