शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेशनचे वितरण पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 21:10 IST

सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन केल्यानंतर गरिबांना जिवंत ठेवण्याचे काम रेशन दुकानदारांनी केले. त्यामुळे रेशन दुकानदारांना कोविड योद्धा घोषित करून ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी संघटना लॉकडाऊनपासून करीत आली आहे.

ठळक मुद्दे रेशन दुकानदाराचा कोरोनाने मृत्यू : विमा सुरक्षेची संघटनेची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन केल्यानंतर गरिबांना जिवंत ठेवण्याचे काम रेशन दुकानदारांनी केले. त्यामुळे रेशन दुकानदारांना कोविड योद्धा घोषित करून ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी संघटना लॉकडाऊनपासून करीत आली आहे. पण सरकारने काही मान्य केले नाही. अखेर रेशन दुकानदाराचा कोरोनाने पहिला बळी गेला आहे. त्याचबरोबर अनेकजण पॉझिटिव्ह निघाले आहे. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनांनी रेशनचे वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.इतवारी झोनमधील प्रसिद्ध रेशन दुकानदार हसमुखभाई सागलानी यांचे कोरोनाने निधन झाल्याचे रेशन दुकानदार संघटनेने कळविले आहे. ते सतत कार्डधारकांच्या संपर्कात पॉस मशीनवर शिधापत्रिकाधारकाचे अंगठे घेत असल्याने त्यांना लागण झाली. शासनाने ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनवर अंगठा (फिंगर) लावल्यावरच धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता बळावण्याची भीती रेशन दुकानदारांना होती. त्यांनी शासनापुढे विरोधही दर्शविला होता. परंतु शासनाकडून कुठलाही निर्णय न घेण्यात आल्याने रेशन दुकानदारांनी पुन्हा वितरण सुरू केले. परंतु सोमवारी एका दुकानदाराचा मृत्यू झाल्यामुळे व काही दुकानदार पॉझिटिव्ह निघाल्यामुळे वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.रेशन दुकानदार लॉकडाऊनच्या काळात आपली सेवा देत आला आहे. त्याच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने ५० लाख रुपयांचे रेशन दुकानदारांना सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी विदर्भ रास्तभाव दुकानदार केरोसिन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर