शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला राष्ट्रीय उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 7:36 PM

‘शिवा’ या अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने कपिलधार बीड येथे आयोजित राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट संस्था शिवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देशिवा संघटनेच्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात पुरस्कार प्रदान

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘शिवा’ या अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने कपिलधार बीड येथे आयोजित राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट संस्था शिवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळ्यात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, आ. विनायक मेटे प्रमुख अतिथी होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांना सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करून त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. देशातील वीरशैव-लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड शिवा संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आली होती. पुरस्काराचे हे १६ वे वर्ष आहे. नागपूर विद्यापीठ हे मागील सात वर्षांपासून कै. मनोहरराव कल्लावार यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १२ जुलै रोजी महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला आयोजित करते. हे शिक्षण क्षेत्रासह समाजात प्रबोधन व परिवर्तनाचे अत्यंत मोठे कार्य आहे. या योगदानाबद्दल नागपूर विद्यापीठाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 

 

 

 

टॅग्स :universityविद्यापीठ