शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आढळला दुर्मिळ साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:54 IST

जिल्ह्यातील वेळा (हरिश्चंद्र) गावातून अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप पकडण्यात आला आहे. अंडी भक्षक साप (इंडियन एग्स इटर) अशी या सापाची ओळख आहे. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तपासानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअंडी भक्षक म्हणून आहे ओळख : १५ वर्षांपूर्वी वर्ध्यात दर्शन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील वेळा (हरिश्चंद्र) गावातून अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप पकडण्यात आला आहे. अंडी भक्षक साप (इंडियन एग्स इटर) अशी या सापाची ओळख आहे. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तपासानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.सर्पमित्र विशाल डंभारे यांना मंगळवारी वेळा (हरिश्चंद्र) या गावातून नेहमीपेक्षा वेगळा दिसणारा साप निघाल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच जाऊन तो पकडला. हा साप अंडी भक्षक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्याला सेमिनरी हिल्स स्थित ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरला आणले. हा साप जवळपास १०० वर्षांनंतर भारतात वर्ध्याचे सर्पमित्र पराग दांडगे यांनी २००५ साली परत शोधून काढला आणि २००८ साली तसा शोधप्रबंध पण प्रसिद्ध केला आहे.या सापाला अंडी भक्षक साप असे म्हणतात, कारण हा पक्ष्यांची अंडी खातो, इतरही छोटी अंडी खाऊन आपली गुजराण करतो. विशाल डंभारे आणि पराग दांडगे यांच्यासारख्या चांगल्या सर्पमित्रांमुळेच अशा दुर्मिळ प्रजातीचा शोध पण लागत आहे, आणि त्यांना संरक्षण पण मिळत आहे. ट्रान्झिटचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली त्याला त्याच्या अधिवासात सोडायला काही हरकत नाही, असे प्रमाणपत्र दिले आहे. वनपाल अनिरुद्ध खडसे आणि डॉ. सय्यद बिलाल यांच्या नेतृत्वात त्याला त्याच्या अधिवासात सोडण्याची कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :snakeसापnagpurनागपूर