शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेवर नातेवाईकाचा पाशवी अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:14 IST

नवविवाहिता घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या वृद्ध नातेवाईकाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. गुरुवारी, ४ एप्रिलला दुपारी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टीत ही घटना घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या कळमना भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवविवाहिता घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या वृद्ध नातेवाईकाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. गुरुवारी, ४ एप्रिलला दुपारी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टीत ही घटना घडली.पीडित महिला २८ वर्षांची आहे. तिचा नवरा गतिमंद आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील या महिलेचे लग्न चारच महिन्यांपूर्वी गतिमंद तरुणासोबत लावून देण्यात आले होते. तो रोजमजुरी करतो. तर, पीडित महिलेची सासू धुणीभांडी करते. ४ एप्रिलला सकाळी नवरा आणि सासू कामावर निघून गेले. दुपारी जेवणाच्या बहाण्याने घरी आलेल्या वृद्धाने ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारेन, अशी धमकीही दिली. पीडित महिलेने रात्री आपल्या नवऱ्याला हा प्रकार सांगितला. मात्र गतिमंद असल्याने त्याला त्याचे गांभीर्यच कळले नाही. त्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी सासूला सांगितले. तिनेही गप्प राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तरुणीने आपल्या माहेरच्यांना संपर्क करून बोलवून घेतले. त्यांना ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने वाद घातला. त्यामुळे तरुणी तिच्या माहेरच्या नातेवाईकांसोबत मंगळवारी कळमना ठाण्यात पोहचली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार