शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  नंदनवनमध्ये युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:15 IST

नंदनवनमध्ये घराशेजारच्या तरुणाने एका युवतीला (वय १७) आपल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीची आई तिला शोधत आरोपी रजत मनोहर मेश्राम (वय २३) याच्या घरी गेल्यानंतर तिला नको तो प्रकार दिसला. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.

ठळक मुद्देशेजारच्या तरुणाचे कुकृत्य : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवनमध्ये घराशेजारच्या तरुणाने एका युवतीला (वय १७) आपल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीची आई तिला शोधत आरोपी रजत मनोहर मेश्राम (वय २३) याच्या घरी गेल्यानंतर तिला नको तो प्रकार दिसला. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.पोलिसांच्या माहितीनुसार, नंदनवनमधील १७ वर्षीय मुलगी तिच्या घरी गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास एकटी होती. शेजारी राहणारा आरोपी रजत तिच्या घरी आला. त्याने युवतीला आपल्या घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलीची आई घरी आली आणि घरात मुलगी नसल्याचे पाहून तिला शोधण्यासाठी ती रजतच्या घरी गेली असता हे दोघे नको त्या अवस्थेत दिसले. यावेळी मुलीने रजतने आपल्यावर जबरदस्ती केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून बलात्काराच्या आरोपाखाली रजतला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकीसीताबर्डीत दुकान चालविणाऱ्या एका ३५ वर्षीय पीडितेचा विनयभंग करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या  राजेश गोपाळराव इंगळे (वय ४५, रा. फ्रेण्डस कॉलनी, वेणीवन सोसायटी) याला पोलिसांनी अटक केली.पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी इंगळेचे तिच्या बाजूलाच सीताबर्डीत दुकान आहे. त्यामुळे या दोघांमध्ये ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याने तिच्याशी सलगी साधण्याचे आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने गुरुवारी भलताच पवित्रा घेतला. १४ फेब्रुवारीला दुपारी १.३० वाजता तो तिच्या दुकानात शिरला. ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तिने विरोध केला असता आरोपीने तिला शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी दिली. तिने आरडाओरड केल्याने बाजूची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी निघून गेला. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन पीडितेने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपी राजेशला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार