शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नागपुरातील सक्करदरा भागात चाकुच्या धाकावर महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:41 AM

सात वर्षांपासून सतत मारहाण करीत एका महिलेवर (वय २४) बलात्कार करणाऱ्या सनी गजभिये (वय ३०, रा. भांडेवाडी) नामक आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देआरोपी फरार : प्रेम संबंधही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात वर्षांपासून सतत मारहाण करीत एका महिलेवर (वय २४) बलात्कार करणाऱ्या सनी गजभिये (वय ३०, रा. भांडेवाडी) नामक आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी सक्करदरा भागातील भांडेप्लॉट येथे राहतो. त्याची वस्तीतीलच संबंधित महिलेसोबत २०११ मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. तेव्हापासून त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. सदर महिलेने सोमवारी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. सनी तिला चाकूचा धाक दाखवून सतत मारहाण करायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. या तक्रारीनुसार, सक्करदरा पोलिसांनी आरोपी सनी गजभियेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

 

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर