शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:04 IST

लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर बलात्कार केल्याचा प्रकार जरीपटका व मानकापूर पोलीस ठाणे परिसरात उघडकीस आला.

ठळक मुद्देजरीपटका व मानकापूर परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर बलात्कार केल्याचा प्रकार जरीपटका व मानकापूर पोलीस ठाणे परिसरात उघडकीस आला.पहिली घटना मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. तीन वर्षांपूर्वी १ एप्रिल २०१६ रोजी मानकापूर येथील रहिवासी असलेल्या ३४ वर्षीय महिलेची ओळख आरोपी संदीप सिंग गुरुतेजसिंग भाटी (३२) रा. नारी रोड गुरुतेगबहादूरनगर याच्याशी झाली. यानंतर दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. संदीप सिंग महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. दरम्यान महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून ३५ हजार रुपये घेतले. १५ मार्च २०१९ पर्यंत त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२८, ३७६, ३७७ व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दुसरी घटना जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडली. जरीपटका येथील ३४ वर्षीय महिलेचे हिलटॉप सोसायटी दाभा येथील आरोपी चंद्रकांत बाळाराम घोडेस्वार (३६) याच्याशी प्रेमसंबंध होते. चंद्रकांतने २० सप्टेंबर २०१८ च्या रात्री ८.३० वाजता महिलेला लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून २५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत हा प्रकार सुरू होता. नंतर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार