शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्टरला खंडणी मागितली : पिस्तुलाचा धाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:12 IST

पिस्तुलाच्या धाकावर ट्रान्सपोर्टरला खंडणी मागणाऱ्या आरोपीवर लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलकडगंजमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिस्तुलाच्या धाकावर ट्रान्सपोर्टरला खंडणी मागणाऱ्या आरोपीवर लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सय्यद रधी सय्यद अली मोहसीन (वय ४५) असे या प्रकरणातील फिर्यादी ट्रान्सपोर्टरचे नाव आहे.सय्यद यांनी बुधवारी लकडगंज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पाटणसावंगी येथील सद्भावना कॉलनीत राहणारा आरोपी सलीम अन्सारी आशिक अन्सारी हा ४ ऑगस्टला दुपारी २ वाजता सय्यद यांच्या वर्धमान नगरातील ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोर आला. त्याने आपल्या कारमधून आवाज देऊन रधी यांना बाहेर बोलावले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर पिस्तूल लावून अश्लील शिवीगाळ करत तूने मुझे बर्बाद कर दिया, असे म्हणून ६ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी प्रकरण कसेबसे निपटले. बुधवारी या प्रकरणाची तक्रार रधी यांनी लकडगंज ठाण्यात नोंदवली. या प्रकारामुळे आपण घाबरलो होतो. त्यामुळे तक्रार देण्यास वेळ झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी केली असता फिर्यादी आणि आरोपी दोघेही नातेवाईक असल्याचे उघड झाले. ते दोघेही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यातून त्यांचे आर्थिक व्यवहार बिघडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी