शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी एक्स्प्रेसमध्ये सैन्यातील जवानाने प्रवाशाला मारली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 00:31 IST

राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशादरम्यान सैन्यातील एका जवानाने प्रवाशावर बंदुकीतून गोळी चालविली. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री १०.४५ वाजता नागपूर-आमला मार्गावर घडली. या घटनेनंतर रेल्वे आमला स्थानकावर थांबविण्यात आली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेला आरपीएफ कमांडंट ज्योति कुमार सतीजा यांनी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देआमला स्थानकावर थांबविली रेल्वे : जखमी रुग्णालयात भरती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशादरम्यान सैन्यातील एका जवानाने प्रवाशावर बंदुकीतून गोळी चालविली. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री १०.४५ वाजता नागपूर-आमला मार्गावर घडली.या घटनेनंतर रेल्वे आमला स्थानकावर थांबविण्यात आली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेला आरपीएफ कमांडंट ज्योति कुमार सतीजा यांनी दुजोरा दिला आहे.प्राप्त माहितीनुसार, रेल्वे क्रमांक-१२४४१ बिलासपुर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस नागपूरातून रवाना होऊन दिल्लीकडे जात होती. रेल्वेच्या एसी कोच बी-५ मध्ये सैन्याचे पाच जवान प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान जवानांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. त्यावेळी एक जवानाच्या हातातील बंदुकीतून गोळी सुटली. गोळी समोरच बसलेल्या अन्य प्रवाशाच्या पायाच्या खालील भागात लागली. त्यामुळे तो जखमी झाला. घटनेनंतर कोचमध्ये खळबळ उडाली. अन्य प्रवाशांनी जवानांवर रोष व्यक्त केला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती जवळच्या आमला स्थानकाला दिली. त्यानंतर रेल्वे रात्री ११ वाजता आमला स्थानकावर पोहोचताच थांबविण्यात आली. स्थानकावर सैन्याच्या पाचही जवानांना शासकीय रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन जखमी प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत रेल्वे आमला स्थानकावर थांबविण्यात आली होती. जवानांनी स्थानकावर रेल्वे पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी वाद घातल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :FiringगोळीबारRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस