शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उसंत; धानाला फटका : रोवण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 20:54 IST

जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे.

ठळक मुद्देतूर, कपाशीचा पेरा घटला : जिल्ह्यात ९३ टक्के पेरण्या पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे. आतापर्यंत नियोजित क्षेत्राच्या ६५ टक्के रोवणी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ९३ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.जूनमध्येच मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. कोरोनाचे संक्रमण असतानाही आजवर शेतकऱ्यांच्या ९३ टक्क्यावर पेरण्या पूर्ण झाल्या. कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरीपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन केले होते. सद्यस्थितीत आजवर ४ लाख ४१ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची १२१ टक्के पेरणी झाली आहे. यंदा सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर होते. पण पेरणी १०१६२० हेक्टरवर झाली आहे. तुरीचे क्षेत्र यंदा ६५ हजार हेक्टर नियोजित होते. गेल्यावर्षी तुरीची ५१३६३ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, यंदा त्यात घट होऊन ती ५० हजार ४३९ हेक्टर इतकीच झाली आहे. कपाशीची गेल्यावर्षी बंपर पेरणी म्हणजेच २ लाख ३५ हजार २७५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा कपाशीचे नियोजित क्षेत्र २ लाख ३५ हजार इतके असतानाही आजवर केवळ २००९३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा, भिवापूर, कुही, उमरेड या तालुक्यात धानाची लागवड होते. पावसाचाच खंड पडल्याने जिल्ह्यात धानाची केवळ ६३ हजार ६२१ हेक्टरवरच रोवणी झाली. यंदा धानाचे नियोजित क्षेत्र ९५ हजार हेक्टर इतके आहे. पऱ्हे तयार आहेत, मात्र पावसामुळे रोवणी रखडली आहे.पेंचच्या पाण्याचा फायदापावसाचा खंड पडल्यामुळे धानाची रोवणी अडचणीत आली आहे. परंतू पेंच प्रकल्पाचे पाणी धान रोवणीसाठी सोडल्यामुळे रामटेक, पारशिवनी, कामठी व मौदा या तालुक्यांना फायदा होणार आहे.मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती