शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात अवकाळी पाऊस; धानपिकासह हरभरा आणि तुरीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 09:38 IST

नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक सर्व जिल्ह्यात सोमवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने धानपिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. 

ठळक मुद्देआणखी एक दिवस पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक सर्व जिल्ह्यात सोमवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने धानपिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी पहाटे अशा दोन्ही दिवशी पाऊस बरसला. भंडारा जिल्ह्यात सकाळी कोसळलेल्या पावसाने काढणीला आलेल्या उच्च प्रतीच्या धानपिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सकाळी ६.३० पासून शहर व जिल्ह्यात तासभर जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासूनच विदर्भात ढगाळ वातावरण आहे. रविवारी सकाळी या अवकाळी पावसाने प्रथमच हजेरी लावली होती.यवतमाळ जिल्ह्यात तासभर जोरदार पाऊस बरसला. कापूस व तूर पिकांना जोरदार फटका बसला असून दाट धुक्यामुळे हरभराही रोगराईच्या सावटात असल्याचे सांगितले जाते. गोंदियात पावसाने जोरदार हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री पावसाची एक सर येऊन गेली. मात्र नंतर पाऊस बरसला नाही. अजून एक दिवस पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

टॅग्स :Rainपाऊस