शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पुन्हा पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 23:55 IST

Rain warning हवामान विभागाने विदर्भात पुन्हा पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. १२ मे ते १४ मे या दरम्यान पाऊस वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवामान विभागाने विदर्भात पुन्हा पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. १२ मे ते १४ मे या दरम्यान पाऊस वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला होता.

नागपुरातील मंगळवारच्या तापमानात १.४ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ४० अंश तापमानाची नोंद करण्यात आली. सकाळी उष्णतामान कमी असले तरी दुपारनंतर ते वाढले. सकाळची आर्द्रता ६१ टक्के तर सायंकाळी ४१ टक्के नोंदविण्यात आली. सायंकाळीही वातावरणात उष्णता कायम होती.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पारा वाढलेला जाणवला. गोंदियामध्ये ०.३ अंशाने तापमानात किंचित घट होती. तिथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. या सोबतच, बुलडाणा ३८.२, गडचिरोली ३९.२, नागपूर ४० वाशिम आणि अमरावती ४१, वर्धा ४१.९, अकोला ४२.६ आणि चंद्रपूरमध्ये ४२.८ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. मागील २४ तासांमध्ये वर्धा जिल्ह्यात २.१ मिमी तर ब्रह्मपुरीमध्ये १.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान