शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:05 IST

शहरात सलग तीन दिवसापासून पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारी सायंकाळी किमान अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्यांना पावसाने गारवा दिला. मंगळवारी हवामान खात्याने ३८.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद केली आहे.

ठळक मुद्देसायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सलग तीन दिवसापासून पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारी सायंकाळी किमान अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्यांना पावसाने गारवा दिला. मंगळवारी हवामान खात्याने ३८.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद केली आहे.हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या २४ तासात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानंतर मात्र उकाडा वाढेल. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पाऊस होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मंगळवारी अकोल्यात सर्वाधिक ४१.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४०.२ तर उर्वरित जिल्ह्यात पारा ४० डिग्रीच्या खाली राहिला. नागपूर शहरात सायंकाळी ६ नंतर अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर वातावरणात गारवा पसरला. रात्री ८ नंतर आकाशात पुन्हा विजेचा कडकडाट सुरू झाला. पावसाची रिपरिप सुरू होती.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर