चार आठवड्यापासून पावसाने दडीच मारली आहे. कुणास ठावूक पाऊस का रुसलाय. रोज अशाप्रकारे काळेकुट्ट ढग दाटून येतात. वाटतं आज पाऊस जोरदार बरसणार, महिनाभराची कसर दूर करणार! पण, पावसाच्या हलक्या सरी कोसळतात अन् पुन्हा पाऊस गायब होतो. रविवारीही पावसाने रंग दाखवत अशीच दडी मारली. महाराज बाग परिसरात भरलेल्या आभाळाचा टिपलेला हा नजारा.
काले मेघा पाणी तो बरसा.. .
By admin | Updated: July 20, 2015 02:55 IST