शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

संकट काळात रेल्वेने शोधले उत्पन्नाचे नवे स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 00:32 IST

परिस्थिती मनुष्याला सर्वकाही शिकवते असे म्हणतात. मध्य रेल्वेच्या बाबतीतही हेच पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीतून येणारे उत्पन्न खूप कमी झाले आहे. मालगाडी आणि पार्सल बुकिंगमधूनही उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. तरीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पराभव न पत्करता उत्पन्न मिळविण्याचे आठ नवे पर्याय शोधून काढले आहेत.

ठळक मुद्देआठ अभिनव करार : ५ करार ठरले देशभरात नवे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : परिस्थिती मनुष्याला सर्वकाही शिकवते असे म्हणतात. मध्य रेल्वेच्या बाबतीतही हेच पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीतून येणारे उत्पन्न खूप कमी झाले आहे. मालगाडी आणि पार्सल बुकिंगमधूनही उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. तरीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पराभव न पत्करता उत्पन्न मिळविण्याचे आठ नवे पर्याय शोधून काढले आहेत. यातील पाच पर्याय भारतीय रेल्वेत पहिल्यांदा अंगीकारण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उत्पन्न मिळविण्यासाठी आठ नवे पर्याय शोधून काढण्यात आले आहेत. यात नागपूर रेल्वेस्थानकावर मास्क आणि सॅनिटायझर बॉटलच्या विक्रीसाठी लावण्यात आलेल्या ‘ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन’च्या कंत्राटातून वर्षाला १२ हजार रुपये, ‘स्पीट पाऊच व्हेंडिंग मशीन’च्या कंत्राटातून २ वर्षात २.०४ लाख रुपये, ‘ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अ‍ॅण्ड मॅनेजिंग एक्सेस' (आत्मा) सिस्टिमच्या माध्यमातून २६ लाख रुपये, पॅसेंजर लगेज आणि रॅपिड कॉन्ट्रॅक्टपासून ५.५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. हे पाचही कंत्राट भारतीय रेल्वेत पहिल्यांदा देण्यात आले आहेत. याशिवाय नागपूर रेल्वेस्थानकावरील पार्सल कार्यालयात झेरॉक्स सेंटरच्या माध्यमातून १.०४ लाख रुपये, नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकावर एटीएमच्या माध्यमातून अनुक्रमे १.८० लाख आणि १.५० लाख रुपये पाच वर्षापर्यंत मिळणार आहेत.पाच अधिकाऱ्यांनी बजावली महत्त्वाची भूमिकामध्य रेल्वेच्या नागपूर विभागात उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधून काढण्यात पाच अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. यात विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव, विजय थूल आणि वाणिज्य निरीक्षक तारा प्रसाद आचार्य यांचा समावेश आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे