शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकांवर मिळेल रेल नीरचेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 14:55 IST

रेल्वेस्थानकावर यापूर्वी अनेक कंपन्यांचे पिण्याचे पाणी बॉटलमध्ये मिळायचे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून रेल नीर या ब्रॅण्डचेच पाणी नागपूर रेल्वेस्थानकावर विकण्याचा फतवा काढल्यामुळे भविष्यात याच कंपनीचे पाणी रेल्वेस्थानकावर मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : खासगी कंपन्यांचे पाणी रेल्वेस्थानकाबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकावर यापूर्वी अनेक कंपन्यांचे पिण्याचे पाणी बॉटलमध्ये मिळायचे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून रेल नीर या ब्रॅण्डचेच पाणी नागपूर रेल्वेस्थानकावर विकण्याचा फतवा काढल्यामुळे भविष्यात याच कंपनीचे पाणी रेल्वेस्थानकावर मिळणार आहे.रेल्वे स्थानकावरील स्टॉल, जनआहार, फूड प्लाझा आणि पेंट्रीकार मध्ये कुठल्या प्रकारचे पाणी वापरायचे यासाठी नियमावली आहे. रेल्वे मुख्यालयाने ठरवून दिलेल्या कंपनीचेच पाणी विक्रीसाठी ठेवण्यात येत होते. त्यासाठी वाणिज्य विभागाकडून रीतसर निविदा काढली जायची. त्यानंतर संबंधित कंपनीचे पाणी पुरविण्यात येत होते. त्यामुळे ज्यांना एजन्सी मिळाली त्या एजन्सी मालकांनी आपली दुकानेच बाहेर थाटली. त्यांच्या मार्फत रेल्वे स्थानकावर पाणी पुरविले जात होते. आता मध्य रेल्वे मुख्यालयाने निर्णय घेतल्याने १ फेब्रुवारीपासून नागपूर रेल्वे स्थानकात रेल नीरचे पाणी विक्रीसाठी ठेवले जाणार आहे. नागपूर स्थानकाहून दररोज १५० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या आणि ४५ ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. येथे दिवसाला पिण्याच्या पाण्याचे सिलबंद एक हजार बॉक्सची गरज आहे. एका बॉक्समध्ये जवळपास १२ बाटल्या असतात. त्यामुळे दिवसाकाठी जवळपास १२ हजार पाण्याच्या बाटल्यांची गरज भासते तर उन्हाळ्यात ही मागणी दुप्पट होते. नागपुरातही बुटीबोरी येथे रेल नीर प्लँट सुरू होणार आहे. या प्लँटसाठी वेळ असल्यामुळे सध्या नागपूर स्थानकावर बिलासपूर येथून पाणी पुरविल्या जाणार आहे. यामुळे स्थानिक एजन्सीधारक संकटात सापडले आहेत. अनेकांनी इतर कंपन्यांच्या पाण्याचा स्टॉक करुन ठेवल्यामुळे गोडाऊनमधील स्टॉकचे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरWaterपाणी