शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा मार्गावरील धाब्यावर छापा : ११ जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:29 IST

गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने वर्धा मार्गावरील ग्रीन व्हॅली धाब्यावर छापा घालून येथे सुरू असलेला जुगार अड्डा पकडला. गुरुवारी रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि इतर साहित्यासह २६ लाख, ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देरोख आणि साहित्यासह २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने वर्धा मार्गावरील ग्रीन व्हॅली धाब्यावर छापा घालून येथे सुरू असलेला जुगार अड्डा पकडला. गुरुवारी रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि इतर साहित्यासह २६ लाख, ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर वर्धा महामार्गावर ग्रीन व्हॅली ढाबा आहे. येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथक चारचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना मिळाली. त्यांनी त्यांचे सहकारी एपीआय दिलीप चंदन, चौगुले आणि अन्य सहकाº­यांसह गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास छापा मारून ११ जणांना पकडले. ते ताश पत्त्यावर पैशाची हार-जीत करत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ३१ हजार, ५०० रुपये रोख, १० मोबाईल तसेच पाच वाहने असा एकूण २६ लाख, ७७ हजार, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री १० पर्यंत ही कारवाई चालली. शिवराम देवाची भुरे (खापरी), तुषार अनिल पांडे (मनीष नगर), संजय रामदाजी बोरकर (बेलतरोडी), मोरेश्वर संभाजी हजारे (पाचगाव उमरेड), शेखर भैयालाल कुंभरे (सोमलवाडा), प्रशांत चंद्रकांत शहाणे (सोनेगाव), मधुकर चिंतामण कोटरंगे (मनीष नगर), भुनेश्वर बाबुराव कांबळे (चिकना ), मिनालसिंग जयसिंग ठाकुर (नरेंद्र नगर), मनोहर बबन गावत्रे (रघुजीनगर) आणि संदीप अशोक मेश्राम (पेवठा) अशी जुगार अड्ड्यावर सापडलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध हिंगणा पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा तसेच साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

टॅग्स :raidधाडArrestअटक