शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  कुख्यात डल्लू सरदारच्या जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:46 IST

कुख्यात गुंड डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग नानकसिंग दिगवा याच्या आॅटो डीलच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी १८०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून डल्लू सरदार, हरदीपसिंग सैनी, बलदेवसिंग हरजितसिंग, रामेश्वर स्वामी, भारत काळबांडे आणि सौरभ बोरकर या सहा जणांना अटक केली.

ठळक मुद्देआॅटो डीलच्या कार्यालयात जुगार अड्डा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात गुंड डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग नानकसिंग दिगवा याच्या आॅटो डीलच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी १८०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून डल्लू सरदार, हरदीपसिंग सैनी, बलदेवसिंग हरजितसिंग, रामेश्वर स्वामी, भारत काळबांडे आणि सौरभ बोरकर या सहा जणांना अटक केली.कुख्यात डल्लू सरदारने सूरज यादव याची हत्या केली होती. डल्लू आणि साथीदारांविरुद्ध या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का लावला होता. त्याला आणि साथीदारांना न्यायालयाने या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. बरेच दिवस कारावास भोगल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तो संचित रजेवर बाहेर आला. येता येताच डल्लूने अवैध धंदे, खंडणी वसुली सुरू केली. त्याच्या कामठी मार्गावरील आॅटो डीलच्या कार्यालयात जुगार अड्डा भरविला जात असल्याची माहिती कळाल्यानंतर, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास छापा घातला. या छाप्यात केवळ १८०० रुपये मिळाल्याचे ठाणेदार हिवरे यांनी सांगितले. ते आणि जुगाराचे साहित्य जप्त करून पोलिसांनी डल्लूसह उपरोक्त जुगाऱ्यांना अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर