शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कल्याण मटका अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 23:03 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने गिट्टीखदानमधील एका मटका अड्ड्यावर छापा घालून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने गिट्टीखदानमधील एका मटका अड्ड्यावर छापा घालून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. विजय ऊर्फ विकी नामदेव गेडाम (रा. हजारीपहाड), श्रीकांत रवींद्र मारवे (रा. जुनी मंगळवारी) आणि सनी भानुदास गौरखेडे (रा. हजारीपहाड) असे मटका अड्डा चालविणाऱ्यांची नावे आहेत.गिट्टीखदानमधील शिवाजी चौकात गौरखेडे कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या मार्गावर या तिघांनी हिरवी नेट बांधून आतमध्ये कल्याण मटका सुरू केला होता. तेथे हे तिघे मटका अड्डा चालवीत असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी तेथे छापा घातला. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख २४२० रुपये तसेच साहित्य जप्त केले. उपरोक्त तिघांना जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Satta Bazarसट्टा बाजारraidधाड