शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गंगाजमुना येथील कुंटणखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 21:44 IST

गंगाजमुना या वेश्या वस्तीत लकडगंज पोलिसांनी धाड टाकून राजस्थान येथील एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली तसेच एका महिला आरोपीस अटक केली.

ठळक मुद्देराजस्थानमधील अल्पवयीन पीडितेची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगाजमुना या वेश्या वस्तीत लकडगंज पोलिसांनी धाड टाकून राजस्थान येथील एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली तसेच एका महिला आरोपीस अटक केली.अशासकीय संस्था (एनजीओ) फ्रीडम फर्मचे जॉय मसीह यांनी गंगाजमुना येथे अल्पवयीन मुलीकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली होती. या माहितीच्या आधारावर लकडगंज पोलिसांनी गंगाजमुना वेश्या वस्तीतील लज्जाबाई व सावित्रीबाई यांच्या कुंटणखान्यावर धाड टाकली. तेव्हा महिला आरोपी मालती नारंगा कर्मावत (४६) हिने एक अल्पवयीन पीडित मुलीला वेश्यागृहात डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अधिक माहिती काढली असता, पीडित अल्पवयीन मुलीला मालतीने राजस्थान येथून पळवून आणले होते. आपल्या उदरनिर्वाहाकरिता तिला वेश्यागृहात डांबून ठेवले होते. ती तिच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेत होती.पोलिसांनी पीडित मुलीची मुक्तता करीत आरोपी मालतीला अटक केली. तसेच लज्जाबाई व सावित्रीबाई यांनी त्यांच्या मालकीच्या कुंटणखान्यातील खोली उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, लकडगंज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदान व्ही. पिदुरकर, राखी गेडाम, विजय हातकर, राजेश पोकळे, प्रशांत चचाने, हिरालाल राठोड, आशिष मोरे, संदीप शिरफुले, शीला बिसेन यांनी केली.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायraidधाड