शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुन्हे शाखेचे हुक्का पार्लरवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 10:52 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच हुक्का पार्लरवर छापे मारले. एका ठिकाणी पोलिसांना चक्क नऊ अल्पवयीन मुले-मुली हुक्का पिताना आढळले.

ठळक मुद्देअल्पवयीन मुले-मुली आढळल्यापाच पार्लरमध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच हुक्का पार्लरवर छापे मारले. एका ठिकाणी पोलिसांना चक्क नऊ अल्पवयीन मुले-मुली हुक्का पिताना आढळले.अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती मार्गावरील कोप्पा, थ्री बॅग्स, हवेली तसेच लक्ष्मीभवन चौकातील स्प्रेड आणि नाईन या हुक्का पार्लवर पोलिसांनी सोमवारी दुपारी ते सायंकाळपर्यंत छापे घातले.भारतनगर चौकातील एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या हवेली हुक्का पार्लरमध्ये पोलिसांना नऊ अल्पवयीन मुले हुक्क्याचा धूर उडवताना आढळले. पोलिसांनी तेथून हुक्का पॉट तसेच विविध प्रकारचे साहित्य जप्त केले. संचालक सुमित गोपलेविरुद्ध गुन्हा दाखल केला तर अन्य हुकका पार्लरच्या संचालकांना चालान देण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. शहरात ठिकठिकाणी हुक्का पार्लर थाटले गेले असून, कारवाईनंतरही ते सुरू आहेत.

काय करतात ठाण्यातील पोलीस?एवढ्या मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू आहेत आणि तेथे अल्पवयीन मुलामुलींच्या उड्या पडतात हे माहीत असूनही अंबाझरी पोलीस ठाण्यातील मंडळी काय करतात, ते कळायला मार्ग नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा