शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपुरातील कामठी, अजनीतील कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:17 IST

परिमंडळ ५ चे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने कामठीतील एका लॉजवर छापा मारून पाच जणांना तर गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना अटक केली.

ठळक मुद्देपरिमंडळ - ५, एसएसबीची कारवाई : तीन महिलांसह सात गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिमंडळ ५ चे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने कामठीतील एका लॉजवर छापा मारून पाच जणांना तर गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना अटक केली.कामठीतील आरोपींची नावे संजय रामसिंग मोहबे (वय ५६), जगदीश संजय मोहबे (वय २७), धर्मपाल संजय मोहबे (३१, रा. रविदासनगर, कामठी), लताबाई विजय डोलेकर (वय ६२, रा. येरखेडा) आणि मोहम्मद साजिद शफीक (वय २६, रा. कामठी) आहेत. मोहबे परिवाराची कामठीतील भोयर कॉलेजजवळ रॉयल लॉजिंग अ‍ॅन्ड बोर्डिंग आहे. तेथे वेश्याव्यवसाय चालवला जातो, अशी माहिती पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक लॉजमध्ये पाठविण्यात आले. तेथे ग्राहकांकडून रक्कम घेऊन त्यांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणी दाखविण्यात आल्या. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांचे पथक तेथे धडकले. त्यांनी उपरोक्त पाच आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन तरुणींची सुटका करण्यात आली. उपरोक्त आरोपींविरुद्ध कामठी ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.अशाच प्रकारे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) विश्वकर्मानगर, अजनीत छापा मारला. येथे विजयालक्ष्मी ऊर्फ भावना कनक राव (वय ५०) आणि मनीषा ऊर्फ हर्षा रवींद्र पवार (वय २६, रा. पार्वतीनगर) या दोघींना कुंटणखाना चालविण्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून वेश्याव्यवसाय करणारी एक तरुणी सोडविण्यात आली. या दोघींविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाraidधाड